गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Ganesh Chaturthi Wishes in Marathi

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Ganesh Chaturthi Wishes in Marathi

Ganesh Chaturthi Wishes in Marathi: गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी गणपतीच्या सन्मानार्थ साजरा केला जाते. जीवनातील अडथळ्यांचा नाश करणारा आणि जनमनात चैतन्य पसरवणारा असा हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात प्रमुख
उत्सव आहे. हा उत्सव शुक्ल चतुर्थीला सुरू होते आणि आणि १० दिवस चालून, अनंत चतुर्दशीला संपतो. हा सर्व भारतीयांसाठी एक विशेष सण आहे ज्यादिवशी सर्व कुटुंबीय, मित्रमंडळी एकत्र येऊन गणपतीबाप्पाची पूजा करतात.

म्हणूनच तुमच्या सोयीसाठी आजच्या या लेखामध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत, गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा (Ganesh Chaturthi Wishes in Marathi). या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि प्रियजनांसोबत share करू शकता. आम्हाला आशा आहे की तुम्हाला ह्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी (Happy Ganesh Chaturthi Wishes in Marathi sms) फार आवडतील. बोला गणपती बाप्पा मोरया (Ganpati Bappa Morya, Bappa Morya)!!!

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Ganesh Chaturthi Wishes in Marathi
Happy Ganesh Chaturthi in Marathi

Ganpati Bappa Morya Quotes in Marathi

कोरोनाच्या महामारीत बाप्पा आपल्या
आरोग्याचे रक्षण करो,
हीच मनापासून सदिच्छा!!
गणपती बाप्पा मोरया!

गणराया तुझ्या पवित्र आगमनाने,
करोनाचे संकट दूर होवो,
सर्वांना आरोग्य लाभो,
हीच तुझ्या पावन चरणी मनापासून प्रार्थना!!!

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Ganesh Chaturthi Wishes in Marathi
Images of Ganpati Bappa Morya

बाप्पाने आपल्या आयुष्यातील
सर्व अडीअडचणी दूर कराव्यात आणि
आपल्यावर त्याच्या कृपादृष्टीचा
भरभरून वर्षाव करावा.
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा….

“तुमच्या आयुष्यातला आनंद त्या गणरायाच्या कानाइतका विशाल असावा,
अडचणी उंदीरमामाएवढ्या इवलुशा असाव्या,
आयुष्य त्याच्या सोंडेइतके लांब असावे आणि
आयुष्यातील क्षण मोदकासारखे गोड असावे
गणपती बाप्पा मोरया ! ”

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Ganesh Chaturthi Wishes in Marathi
Happy Ganesh Chaturthi in Marathi Language

हे पण वाचा:
135+ {Best} रुबाबदार रॉयल मराठी अ‍ॅटिट्यूड स्टेटस
मराठी लव स्टेटस
40+लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

गणेश चतुर्थी स्टेटस मराठी (Ganesh Chaturthi Status in Marathi)

मी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो आणि
मी तुमच्या सुखी, समृद्ध, आणि निरोगी आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो.
तुम्हाला जीवनातील सर्व आनंद मिळू दे,
तुमची सारी स्वप्ने विनासायास पूर्ण होवोत.
गणपती बाप्पा मोरया… !!!!!!

कृपा सिन्धु जय मोरया, बुद्धी विधाता जय मोरया;
मंगल मूर्ती मोरया! गणपति बाप्पा मोरया! ! !

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Ganesh Chaturthi Wishes in Marathi
Ganesh Marathi Quotes

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या (Ganpati Bappa Morya Pudhchya Varshi Lavkar Ya in Marathi)

ही गणेश चतुर्थी तुमच्या जीवनात आनंद आणि भरभराट घेऊन येवो,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!!!
शुभ गणेश चतुर्थी!

हरिडा – सोनेरी रंगाचा
गणपती – सर्व देवांचा स्वामी
सिद्धिदाता – यश देणारा
ईशानपुत्र – भगवान शिवाचा पुत्र
अविघ्न – सर्व अडथळे आणि अडीअडचणी दूर करणारा
गणपती त्याच्या सर्व रूपांमध्ये आपल्यावर कृपादृष्टीचा वर्षाव करो!
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Ganesh Chaturthi Wishes in Marathi
गणेश चतुर्थी स्टेटस मराठी

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

भगवान गणेशाचे तुमच्यावर कायम उत्तम आशीर्वाद राहूदे.
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

सिद्धिविनायक मजपुढे मी पाहिला,
गौरीनंदन मजसमोर मी देखिला,
तव कर स्पर्श्प्रसाद लाभों मजला,
यास्तव सर्वस्व रे अर्पिता मी तुजला!!!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Ganesh Chaturthi Wishes in Marathi
गणपती बाप्पा मोरया शायरी मराठी

ह्यावर्षी गणपतीबाप्पा,
तुमच्या जीवनातील अडथळे दूर करो;
तुमच्या प्रत्येक कामात शुभारंभ प्रदान करो;
तुम्हाला सर्जनशीलतेने प्रेरित करो;
आणि तुम्हाला बुद्धी आणि शहाणपणाचा आशीर्वाद देवो!
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

आजच्याच दिवशी भगवान गणेश पृथ्वीवर आले आणि प्रेमाने वाईटाचा नाश केला.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Ganesh Chaturthi Wishes in Marathi
गणेश चतुर्थी मराठी मेसेजेस

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी (Ganpati Bappa Morya Marathi Text)

भगवान गणेश बुद्धी, ज्ञान आणि शिकवण यांचे प्रतीक आहेत.
ह्या गणेश चतुर्थीला बाप्पा उत्तम आशीर्वादांसह
आपल्यावर कृपादृष्टीचा वर्षाव करतील.
गणपती बाप्पा मोरया!

गणपती बाप्पाच्या शुभाशीर्वादाने तुम्हाला,
तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळेल.
जय श्री सिद्धी विनायक!

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Ganesh Chaturthi Wishes in Marathi
गणेशोत्सवाच्या मराठी शुभेच्छा

जय श्री गणेशाय नमः
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
सगळ्या मित्रांना माझ्याकडून
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा

भगवान गणेशाचे दैवी आशीर्वाद,
तुम्हाला शाश्वत आनंद मिळवून देतील,
वाईटांपासून तुमचे रक्षण करतील,
आणि तुमच्या सर्व इच्छा नेहमी पूर्ण करतील!
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!!!

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Ganesh Chaturthi Wishes in Marathi
Happy Ganesh Chaturthi Greetings

गणपती स्टेटस मराठी (Ganpati Status in Marathi)

भगवान गणेश हे जगाचे मार्गदर्शक आणि संरक्षक आहेत,
तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करून
तुमचे जीवन समृद्ध करू दे!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

भगवान गणेश तुम्हाला
भाग्य, सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देवो.
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !!!

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Ganesh Chaturthi Wishes in Marathi
Happy Ganesh Chaturthi Images

धूम्रकेतू, सुमुख, एकदंठ, गजकर्णका, लंबोदरा,
विघ्नराज, गणाध्यक्ष, भालचंद्र, गजानन,
विनायक, वक्रतुंड, सिद्धिविनायक,
सुरपकर्ण, हेरंब, कपिल, विघ्नेश्वर.
त्याला अनेकजण महा-गणपती म्हणूनही ओळखतात.
विनायकचतुर्थीच्या शुभेच्छा!!

गणरायाच्या आगमनासोबत
तुमच्यावर गणपतीबाप्पाच्या आशीर्वादाचा वर्षाव होवो,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना गणेश चतुर्थीच्या आगाऊ शुभेच्छा!
आतुरता बाप्पाच्या आगमनाची!!!

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Ganesh Chaturthi Wishes in Marathi
Happy Ganesh Chaturthi Photos
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Ganesh Chaturthi Wishes in Marathi
Happy Ganesh Chaturthi Wallpapers

हे पण वाचा:
135+ {Best} रुबाबदार रॉयल मराठी अ‍ॅटिट्यूड स्टेटस
मराठी लव स्टेटस
40+लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Leave a Reply