40+लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश  | Marriage Anniversary Wishes in Marathi

40+लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Marriage Anniversary Wishes in Marathi

Marriage Anniversary Wishes in Marathi: पती पत्नीचे पवित्र नाते हे आपुलकी, विश्वास आणि प्रेमाने भरलेले असते. लग्न म्हणजे दोन आत्म्यांचे एकत्र येणे. दरवर्षी येणार लग्नाचा वाढदिवस हा पती पत्नीतील प्रेम वृद्धिंगत करतो. अशा या शुभदिनी पती पत्नीला, आईबाबांना, मित्रांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आमचा 40+लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश (Marriage Anniversary Wishes Marathi) हा लेख तुम्हाला खास मदत करेल. तर चला सुरू करूया…

Marriage Anniversary Wishes in Marathi

लग्न वाढदिवसानिमित्त जोडप्याला इतरांकडून मिळालेल्या शुभेच्छा (Marriage Anniversary Wishes in Marathi For Couples)


हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

Marriage Anniversary Wishes in Marathi
Wedding Anniversary Wishes in Marathi

तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या
तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…
Wishing You Happy Wedding Anniversary!

Marriage Anniversary Wishes in Marathi
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

तुमची जोडी राहो अशी सदा,
कायम जीवनात असो भरपूर प्रेम कायम, 
प्रत्येक दिवस असावा खास,
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

Marriage Anniversary Wishes in Marathi
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

सुख दु:खात एकमेकांची साथ असू द्या, 
एकमेकांच्या मायेची, प्रेमाची ओढ लागू द्या, 
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Marriage Anniversary Wishes in Marathi
Marriage Anniversary Wishes in Marathi

नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Wedding anniversary…

Marriage Anniversary Wishes in Marathi
Happy Anniversary Marathi

आनंदाची भरती वरती
कधी आहोटी
खारे वारे, सुख दुःख हि येति जाती
संसाराचे डावच न्यारे
रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे
उमजुनि ह्यातील खाचाखळगे नांदा सौख्यभरे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

Marriage Anniversary Wishes in Marathi
Wedding Anniversary Wishes in Marathi Images

प्रेमाचे तसेच नाते, हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता 
नेहमीच वाढत राहिली,
अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो…

Marriage Anniversary Wishes in Marathi
Happy Anniversary Wishes in Marathi

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Marriage Anniversary Wishes in Marathi
लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण, 
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष 
हीच आहे सदिच्छा वारंवार!!!

Marriage Anniversary Wishes in Marathi
Happy Anniversary Marathi

सुख-दुखांच्या वेलीवर फूल आनंदाचे उमलू दे, 
फुलपाखरांसारखे स्वातंत्र्य तुम्हा दोघांना लाभू दे, 
नाते तुम्हा दोघांचे विश्वासाचे जन्मो जन्मी सुरक्षित राहू दे, 
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Marriage Anniversary Wishes in Marathi
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

पतीला आणि पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (Marriage Anniversary Wishes for Husband and Wife in Marathi)

I Love You हे फक्त तीन शब्द आहेत
जे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत
जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे
तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस
Happy Anniversary!!!

Marriage Anniversary Wishes in Marathi
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

आयुष्यात भलेही असोत दुःख
तरीही त्यात तू आहेस
कडक उन्हातली सावली
माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी
मला सतत प्रेरणा देणारी
Happy Anniversary Darling!!!

Marriage Anniversary Wishes in Marathi
Happy Anniversary Marathi

अशीच राहो आपली साथ, 
हीच माझी इच्छा खास
प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफिलीचे गीत व्हावे, 
सूर तुझ्या मैफिलीचे दूर दूर जावे,
तुजपुढे ठेंगणे व्हावे त्या अंबराने, 
साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने,
बागडावे तू नभी, उंच उडावे तू, 
बनून मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तू,
Happy Anniversary Sweetheart!!!

Marriage Anniversary Wishes in Marathi
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी!
नजर ना लागो आपल्या प्रेमाला कोणाची, आणि
आपण असेच सोबत राहू ही दुवा आहे देवाची
Happy Anniversary Darling!!!

Marriage Anniversary Wishes in Marathi
Marriage Anniversary Wishes for Husband in Marathi

कितीही रुसलीस कितीही रागावलीस तरी
माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही….
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

Marriage Anniversary Wishes in Marathi
Wedding Anniversary Wishes for Husband in Marathi

तुझ्या नावाने अनेकांनी तुला हाक मारली असेल,
पण तुझ्या नावासाठी जगणारा एकच आहे,
Happy Anniversary!!!

Marriage Anniversary Wishes in Marathi
Happy Anniversary Marathi Message

दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे,
हे नातं असंच राहावं ही इच्छा आहे. Happy Anniversary!!!

Marriage Anniversary Wishes in Marathi
Marriage Anniversary Quotes in Marathi

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी,
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी,
माझे सुंदर आयुष्य आहेस तू,
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू…..
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डार्लिंग…

Marriage Anniversary Wishes in Marathi
Marriage Anniversary Quotes in Marathi

ओळखीच रूपांतर मैत्रित,
मैत्रिच रूपांतर प्रेमात आणि
प्रेमाच रूपांतर आयुष्यभराच्या बंधनात झालं.
होतो जरी शरीराने वेगवेगळे,
पण कधी एक जीव झालो हे समजलच नाही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Marriage Anniversary Wishes in Marathi
Wedding Anniversary Quotes in Marathi

ना कोणता क्षण सकाळ
ना कोणता क्षण संध्याकाळ आहे,
माझा प्रत्येक क्षण तुझ्या नावे आहे.
ह्याला फक्त शायरी समजू नकोस,
माझ्याकडून तुला हा प्रेमाचा पैगाम आहे.

Marriage Anniversary Wishes in Marathi
Wedding Anniversary Wishes in Marathi Images for Wife

आईबाबांना लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा (Marriage Anniversary Wishes For Parents in Marathi)

प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा!

Marriage Anniversary Wishes in Marathi
Happy Anniversary Wishes For Parents in Marathi

समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम…
एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास, 
Happy Anniversary आईबाबा!!!

Marriage Anniversary Wishes in Marathi
Happy Anniversary Wishes For Parents in Marathi

आई, एकमेव स्त्री जी माझा चेहरा 
बघण्याअगोदर माझ्यावर प्रेम करते
बाबा, एकमेव माणूस जो स्वतःपेक्षा माझ्यावर 
जास्त प्रेम करतो
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Marriage Anniversary Wishes in Marathi
Happy Anniversary Wishes For Parents in Marathi

देवाकडे एकच मागणे,
तुमच्या मायेची सावली माझ्यावर अखंड राहू दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Marriage Anniversary Wishes in Marathi
Happy Anniversary Wishes For Parents in Marathi

आयुष्यात काही नसले तरी चालेल
पण आई-वडिलांचा हात नेहमी पाठीशी असावा.
तुम्हा दोघांची एकमेकांसोबत साथ आणि 
माझ्या पाठीवरचा तुमचा हात असाच कायम राहू दे
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Marriage Anniversary Wishes in Marathi
Happy Anniversary Wishes For Parents in Marathi

आयुष्यात तुम्ही कितीही शिकलात पैसा आणि 
नाव कितीही कमवलतं,
तरीही आई वडील गुरू यांच्या आशीर्वादाशिवाय 
सर्वकाही व्यर्थ असतं. 
अशा माझ्या आईवडिलांना 
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Marriage Anniversary Wishes in Marathi
आई बाबा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज मी माझ्या आई-बाबांना 
त्यांच्या २५ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो
कारण त्यांनी ना फक्त इतके वर्ष त्यांचं नातं जपलं तर
माझ्यासारख्या मुलालाही चांगले संस्कार देऊन मोठं केलं
तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी काय भेट देऊ
मराठीत प्रेम, हिंदीत प्यार आणि इंग्रजीत लव.

Marriage Anniversary Wishes in Marathi
25th Wedding Anniversary Wishes in Marathi

सुख दु:खात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी.
माया ममता नेहमीच वाढत राहिली.
अशीच क्षणाक्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो.
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा,
सुखाचा आणि आनंदाचा जावो.

Marriage Anniversary Wishes in Marathi
आई बाबा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश.
असच सुगंधित राहावं तुमचे आयुष्य,
जसा प्रत्येक दिवस तुमचा असो सण खास!!!

Marriage Anniversary Wishes in Marathi
आई बाबा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं.
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं.
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं.
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

Marriage Anniversary Wishes in Marathi
Happy Anniversary Wishes For Parents in Marathi

सूर्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो. 
माझी प्रार्थना आईबाबा तुमची जोडी कायम राहो. 
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Marriage Anniversary Wishes in Marathi
Happy Anniversary Wishes For Parents in Marathi

लग्नाच्या वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा (Funny Anniversary Wishes in Marathi)

तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी हीच आहे इच्छा,
ट्रोलच्या वाढत्या दराप्रमाणे तुमच्या प्रेमाचा आलेखही उंचावत राहो मित्रा! 

Marriage Anniversary Wishes in Marathi
Funny Anniversary Wishes in Marathi

तुम्ही दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे सहन केल्याबद्दल 
आपल्या मित्र मंडळाकडून तुमचे हार्दिक अभिनंदन!
येणारे वर्ष असेच समजुतीने भांडून आणि प्रेमाने, हसत रडत जावो 
हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!

Marriage Anniversary Wishes in Marathi
Funny Anniversary Wishes in Marathi

तुमच्या लग्नाचा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते! 
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!! 
मग कधी करायची पार्टी? 
लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!  

Marriage Anniversary Wishes in Marathi
Funny Anniversary Wishes in Marathi

कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करता
असेच भांडत राहा असेच रुसत रहा
पणे नेहमी असेच सोबत राहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

Marriage Anniversary Wishes in Marathi
Funny Anniversary Wishes in Marathi

तुझ्या ब्रम्हचर्याला या दिवशीच लागला होता फुलस्टॉप. 
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला मित्रा माझ्या खूप खास. 

Marriage Anniversary Wishes in Marathi
Funny Anniversary Wishes in Marathi

दुष्परिणाम माहीत असूनही केली जाणारी चूक म्हणजे लग्न
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

Marriage Anniversary Wishes in Marathi
Funny Anniversary Wishes in Marathi

देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुमचं इतकी वर्षे टिकलेले लग्न. असो. 
हे रहस्य असंच कायम राहो आणि तुमचं लग्नाचा वाढदिवस छान साजरा होवो.

Marriage Anniversary Wishes in Marathi
Lagnachya Vadhdivsachya Shubhechha in Marathi

बायको सोडून कुणालाही न घाबरणाऱ्या माझ्या वाघाप्रमाणे शूर मित्राला
लग्नाच्या वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!

Marriage Anniversary Wishes in Marathi
Lagnachya Vadhdivsachya Shubhechha in Marathi

बायकोच्या निर्णयक्षमतेवर संशय घेऊ नकोस मित्रा,
तिने तुझ्याशी लग्न केलाय.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

Funny Anniversary Wishes in Marathi

लग्नानंतर फार अडतच असे नाही,
पण ‘आपणच सर्वक्षेष्ठ’ हा भ्रम दूर होतो.
तुझाही झालाच असणार,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा …

Marriage Anniversary Wishes Marathi

Marriage Anniversary Wishes Marathi

Marriage Anniversary Wishes Marathi

Leave a Reply