135+ {Best} रुबाबदार रॉयल मराठी अ‍ॅटिट्यूड स्टेटस | Royal Attitude Status in Marathi

135+ {Best} रुबाबदार रॉयल मराठी अ‍ॅटिट्यूड स्टेटस | Royal Attitude Status in Marathi

Royal Attitude Status in Marathi : नमस्कार मित्रांनो आपण मराठी मधील नवीन आणि सर्वोत्कृष्ट रुबाबदार स्टेटस मराठी (Marathi Attitude Status For Boys) शोधत आहात? जर होय, तर आपण योग्य ठिकाणी आहात.

अ‍ॅटिट्यूड म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? अ‍ॅटिट्यूड (मनोवृत्ती) म्हणजे एखाद्या विशिष्ट वस्तू, व्यक्ती, वस्तू किंवा घटनेबद्दल भावना, विश्वास आणि वर्तनांचा संच. अ‍ॅटिट्यूड (मनोवृत्ती) ही एक छोटीशी गोष्ट आहे ज्यामुळे मोठा फरक पडतो. सकारात्मक दृष्टीकोन यश सोपे करते, आणि नकारात्मक एक यश निरर्थक बनवते.

आजकाल सगळ्यांना भाईगिरी करायला फार आवडते. तुमच्या भाईगिरीचे ढासू impression पाडण्यासाठी तुम्हाला हवेत खास डायलॉग. म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत १३५ पेक्षा जास्त Royal Attitude Status in Marathi चा संग्रह फक्त आपल्यासाठी. चला तर Attitude Quotes in Marathi याच्या मदतीने संपूर्ण जगाला दाखवून द्या तुमचा सॉलिड अ‍ॅटिट्यूड.

Royal Attitude Status in Marathi
Royal Attitude Status in Marathi

Marathi Attitude Status For Boys

आमची #Style आणि #Attitude
म्हणजे वेगळेच पाणी आहे
घेशील आमच्याशी पंगा,
तर वर होतील टांगा.
Direct उताणा!!!
#King_Of_Attitude 💪 😎

तू जर ‘A ‘ For Attitude दाखवलास ना
तर मी ‘B ‘ For bhav पण देणार नाही. 😎

बापाची चप्पल घातली म्हणून लगेच कोणी बाप होत नाही,
आणि आम्ही आमचा राडा बंद केला म्हणून कुत्रा वाघ होत नाही. 😎

सभ्य आहोत ना भाऊ
सभ्यच राहू दे आम्हाला.
एकदा वाईटावर आलो ना
झेलण्याची औकात नाही तुम्हाला. 😎

हिम्मत नाहीये,
डोळ्याला डोळा भिडवायची.
आणि बात करता,
आम्हाला मिटवण्याची….😎

माझ्या वागण्याची
सगळ्यांना ‘सफाई’ का देऊ?
माणूस हाय आपण,
‘Detergent Powder’ न्हाय. 😎

वाघाला पाहून कुत्री फक्त लांबून भुंकतात,
पण कधी चावत नाहीत.
कारण त्यांना माहीत असतं.
चुकून कधी गेलेच जर वाटेला,
तर त्यांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही !!!
💪

Marathi Attitude Status For Boys
Khunnas Marathi Status

काही लोक तुम्हाला कधीच
पाठिंबा नाही देणार..
कारण त्यांना माहीत आहे..
की हा वाघ आपल्यापेक्षा भारी होईल….
👑😎

तुमचा पँटर्न
कोणता पण असुद्या हो..
आमचा नाद केला की….
🤜पँटर्नसकट चिंध्या 🤛
👑#Royal रुबाब..👑

ज्या लोकांना माझ्यावर खुन्नस आहे ना,
त्यांना मी बिनधास्त सांगतो …
तुम्ही गेले उडत, काही देणं-घेणं न्हाय आपल्याला…
जिस की नहीं लायकी, उसकी फिकर कायकी… 😎

हे पण वाचा:
मराठी लव स्टेटस (Romantic Love Status in Marathi)
40+लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश (Marriage Anniversary Wishes in Marathi)

अरे! न्हाय आपल्या नावाची दहशत
म्हणून काय झालं?
आपल्या स्टेटसची लई दहशत आहे बर का…🤟🔥

अपनी चलती है तभी तो #दुनिया जलती है! 👑

आपल्याला काय घंटा फरक पडत नाय,
आपल्याबद्दल कोणाची काय #thinking आहे,
आपली #life आपण स्वतःच्या मर्जीनुसार जगतो….
👑👑

वेगळेपण असणारच ना #शेठ..
कारण तुम्ही बुकं वाचून शिकले आणि आम्ही दुनियादारीतून…….😎

Marathi Attitude Status For Boys
Marathi Status Attitude

गाव काय करतय ते आम्हाला जमत नाही…
आणि आम्ही काय करतो ते गावाला जमत नाही..
हम_यादोंमे कम
और चर्चाओं मे ज्यादा रहते है…😎

हवा वगैरे काही नसतं हो
तो आपला गोड स्वभाव_असतो
जो लोकांची मनं जिंकतो. 😎

Status काय लिहिणार,
देवाची मर्जी राहिली तर
एक दिवस इतिहास नक्की लिहू…😎

गेला तो काळ,
गेली ती वेळ,
😡आता आम्ही करणार खेळ😡

आम्ही तर फक्त चालत राहणार
जळायचं की जुळायचं हे तुम्ही ठरवा…😎

माझे मित्र मला म्हणतात,
भाऊ DP ठेवायची काय गरज आहे?
पोरी तर तुझा #Status
पाहूनच पागल होतात…😎

Marathi Attitude Status For Boys
Best Marathi Attitude Boy

हा श्रीमंत, तो गरीब
हे काय बघत नाही मी.
जे माझ्यासाठी,
मी त्यांच्यासाठी……
😎😎

दादागिरी स्टेटस मराठी (Dadagiri Status in Marathi)

आम्ही बंदुकीच्या ट्रिगर वर नाही,
स्वतःच्या जिगर वर जगतो. 💪

दोस्ती, दुश्मनी, मेहरबानी, खुन्नस,
जे पण काय द्याल ना,
आईशप्पथ! सगळं तुम्हाला
दुपटीने वापीस करेन.
शब्द आहे आपला!!! 💪

फुकट ह्यांचं-त्यांचं नाव सांगून,
हवा करायची गरज नाही आम्हाला,
कारण नुसतं आपलं नाव ऐकल्यावर
ऐकणाऱ्याची हवाच गुल होते. 💪

इज्जत दिल्यावर माज येतो
म्हणून झेलायची सवय सोडली
आता फक्त भिडायचं… 💪

आम्हाला नडायला निघालेत,
हाताच्या रेषा पहा रे एकदा ,
सात पिढ्यांची बरबादी दिसेल… 💪

Dadagiri Status in Marathi
Rowdy Status in Marathi

आख्खा गाव झटला
पण …
आमचा रुबाब नाही हटला…
❌सरकार ❌

माझे विचार माझा स्वभाव,
माझा Charachter कोणासाठी बदलायला
मी रिकामा नाही,
मी जसा आहे तसा Classic आहे,
पटलं तर रहा नाही तर कडेकडेने निघा…💪

ना हवा करायची ईच्छा आहे,
ना दशहत करायची गरज.
पण एक ठरलेलंच आहे जिथ
ईज्जत भेटेल तिथेच इज्जत दयायची
😎👑💯✔

मार्केट कोणाच पण असो
राडा फक्त आपलाच
दिल के भोले नियत के साफ
पर दिमाग हटा तो सबके बाप 😎….

इथे घरच्यांपेक्षा,
बाहेरच्यांना जास्त काळजी,
काय? तर म्हणे #पोरगं काय करतंय?
घरच्यांनी सरळ सांगितलय
हवा करतोय. 💪

अरे ओय!! दुश्मनी करायची असेल तर
आपल्या औकातवाल्याशी करावी,
आपल्या बापाशी नाही… 💪

Dadagiri Status in Marathi
Attitude Shayari Marathi

आमच्या विरूध्द किलाकांडी करताना
जरा जपून करा.
कारण तुमचे विचार जिथे संपतात ना
तिथून आमचे विचार चालू होतात..💪

दादागिरी करुन दहशत तर सगळेच माजवतात 💪
पण जे प्रेमाने जग जिंकतात ते लक्षात राहतात💝.
👑👑👑

घाबरत तर आपण कुणाच्या बापाला नाही,
पण #Respect नावाची गोष्ट मध्ये येते. 💪

बाकी मुलांच्या नावे,
Love letter लिहिले जाते.
आणि आमच्या नावे,
‘FIR.’ 💪

अबे ओय! ज्यांची तू
चमचेगिरी करतोस ना,
ते माझे जुने चमचे आहेत. ✌🏻

या जगात पाप केला तरी चालेल
पण आमच्या डोक्याला ताप करायचा नाय….💪

आम्ही तर दुश्मनाचा
मुखडा बघूनच
त्याची औकात ओळखतो. 💪

जगाला आवडेल म्हणुन काही करत
बसायचं नाही,
आपल्याला आवडलं,
विषय संपला.✌🏻

Dadagiri Status in Marathi
Attitude Quotes for Boy in Marathi

भाईगीरी स्टेटस मराठी (Bhaigiri Status in Marathi) (Rowdy Status in Marathi)

टपोरीपंती करायची असती ना,
तर केव्हाच गुंड झालो असतो ना भाऊ!
पण आपली वटच अशी आहे की
भाई बनायची काही गरजच पडली नाही…
एकदम #दर्जा!!! 👑😎

भाईगिरी तर सगळेच करतात,
आपण असली भाई एकच असतो.
नाव लक्षात ठेव, फायद्यात रहाशील…!
👊Kingmaker👊

आपल्याला ‘भाई’ बोलण्याचा हक्क,
फक्त आपल्या दोस्तांचा आहे.
दुश्मनांसाठी तर आपण त्यांचा ‘बाप’ आहे. ✌🏻

फुक्कटची भाईगिरी,
आवडत नाय आपल्याला,
पण जिथे घुसतो ना,
भाई-भाई करायला लाईन लागते लोकांची! ✌🏻

जेव्हा नाव ऐकून गाव हलायला लागतं ना…,
तेव्हा समजून जायचं की गावात आपली #entry झालीयं…!!
विषयं संपला… …..
हिशोब सगळ्यांचा होणार,
फक्त नाव लक्षात ठेवायचं…भाई!!! ✌🏻

झेलुन मोठ होण्यापेक्षा,
समोरच्याला कोलुन मोठ होणे,
आम्हाला जास्त आवडत. ✌🏻

Respect ला Respect आणि
Attitude ला #Attitude
तो पण डबल,
तु भारी तुझ्या घरी!! ✌🏻

ना कुठला भाई बनायचंय,
ना कुठला बादशाह बनायचंय,
आपल्याला तर फक्त
दोस्तीच्या दुनियेतील राजा-माणुस बनायचंय…✌🏻

Bhaigiri Status in Marathi
Attitude Quotes in Marathi

कोणाला खेटायचंय ना,
बिनधास्त खेटा तुम्ही..
तुम्हाला कसं रेटायचं..
अन् कुठं ठासायचं
ते आम्ही बघतो..!! 💪

ये भावा, राज तर
आजकालची कुत्री पण करतात,
पण ज्याचा दरारा पडतो ना,
त्याला वाघ म्हणतात. 💪

आमचे संस्कार आम्हाला गप्प बसवतात.
नाहीतर सगळ्यांना
त्यांच्या भाषेत उत्तर देणे,
आम्हाला चांगलेच जमते!!! 💪

चर्चेत राहायचा
शौक नाही आपल्याला,
पण आपल्या प्रत्येक
गोष्टीची चर्चा होते.
एकदम झकास! ✌🏻

शराफत गेली तेल लावत,
आता जसे तुम्ही तसे आम्ही..😎

Bhaigiri Status in Marathi
Marathi Attitude Dialogue

रॉयल मराठी स्टेटस (Royal Attitude Status in Marathi)

लोक का जळतात ह्याचा
विचार मी करत नाही …,
लोक अजून कसे जळतील
ह्याचा विचार करतो मी
👑RoYaL कारभार👑

आयुष्य एकदाच मिळतं ते
दुसऱ्याचं पाहुन जगु नका
स्वतःच्या मर्जीने जगा आणि
तेही #ROYAL जगा….👑

आमचा रुबाब आणि आमची स्टाईल
नेहमी #रॉयलच असते…👑

आयुष्यात प्रत्येक क्षणांचा आनंद घेत जा
कारण इथे वन्स मोअर नसतो
👑#R_O_Y_A_L👑

आपली #Style जरा वेगळी आहे.
लोकांना #ATTITUDE मध्ये रहायला आवडते,
आणि आम्हाला #ATTITUDE तोडायला आवडते.
👑एकदम #ROYAL👑

Bhaigiri Status in Marathi

तु हो बोल किंवा नाही, मला फरक नाय पडत.
पण, आपल्या चेहऱ्यावर #Royal Smile तुला नेहमीच दिसेल. 👑

स्वभाव हिच ताकद_
आणि कार्य हिच ओळख
राॅयल_कारभार!!! 👑

आमचा #रुबाब आणि आमची #स्टाईल
नेहमी #रॉयलच असते
👑👑

आम्ही #Royal वैगरे काही नाही हो,
जे पण काही आहोत ते #Real आहोत. 😎

लव्ह अ‍ॅटिट्यूड स्टेटस (Love Attitude Status in Marathi)

आता ठरवलय,
नव्याने कोणाच्या तरी प्रेमात पडायचं,
जुन प्रेम धरून बसून,
आता नाही रडायचं…❤️

आम्ही‪ ‎मुलीकडे‬ नाही बघत,
मुली‬ ‎आमच्याकडे‬ बघतात..
‎कारण आम्ही‬ जिथे जातो,
‬तिथे ‎एक तरी‬ झलक दाखवून ‬येतो.. ❤️

आज ती मला म्हणाली,
मी तुला #Like करते,
मी पण बोललो,
ज्या दिवशी #LovE करशील,
त्या दिवशी मेसेज कर..❤️

Love Attitude Status in Marathi

आज तु कितीही मला #Hate करत असली तरीही,
एक दिवस माझं #Status तूझ्या हदयाला #Touch करणार..❤️

वाट बघशील तर गमवशील आणि
फोटो बघशिल तर प्रेमात पडशील..! ❤️

सोडून जायचच होतं,
तर सांगून जायच ना पागल,
तुला हसता हसता सोडल असतं..!❤️

प्यार ✖ इश्क✖ मोहब्बत✖ सगळं धोखेबाजी आहे,
आपल्या लाइफ मध्ये फक्त ✔Attitude काफी आहे!!!❤️

नफरत पण आपण औकात बघून करतो.
प्रेम तर दूरची बात आहे….❤️

आपल्याला प्रेमाच्या बदल्यात, प्रेम पाहिजे.
तुमची मेहरबानी नाही. ❤️

मी आता जसा आहे तसा
मला Accept करणारी,
मुलगी पाहिजे. नाहीतर
Successful झाल्यावर..
कोणी पण हो म्हणेल…❤️

आयुष्यात फक्त आई-वडिलांची इज्जत करा,
कारण ते सोडून आपल्यावर कोणी
घंटा प्रेम करत नाही. ❤️

मी आता Sad राहत नाही,कारण Bad लोकांची आठवण
मी आता काढत नाही… ❤️

एक ह्दय घेऊन आलो आहे
पण लाखो ह्दयांवर राज्य करुन जाईन..
शब्द आहे आपला… ❤️

रुबाब स्टेटस (Rubab Status in Marathi)

दिखाऊपणासाठी रुबाब करत नाय आपण,
आपली तर श्टाईलच अशी आहे की,
बघणाऱ्याची जळाल्याशिवाय रहात नाही……
Direct कोळसा! 😎

Rubab Status in Marathi

खुप केली आयुष्याची बरबादी…
आत्ता आयुष्य घडवायचे…
ते पण रूबाबात….!! 👑

हे पण वाचा:
मराठी लव स्टेटस (Romantic Love Status in Marathi)
40+लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश (Marriage Anniversary Wishes in Marathi)

माझे विचार आणि
माझा रुबाब,
दोन्हीही तुझ्या
औकातीच्या बाहेर आहेत. 😎

खरं सांगू का?
आपला जन्मच गाजण्यासाठी झालाय,
म्हणूनच तर मित्रांच्या हृदयात आणि
जळणाऱ्यांच्या नजरेत झळकतो मी…
एकदम रुबाबात!!! 😎

कोनाला राग आला तरी चालेल,
पण आम्हाला जसं जगायचे आहे, तसंच आम्ही जगणार..*
एकदम दर्जा👑💪

नशिबाने कितीही वाईट दिवस दाखवले ना
तरी, जगायचं एकदम #रुबाबात…!👈

बोललो होतो ना,
Entry भले लेट होईल
पण एकदम #Great होईल.
Solid_रुबाब

जसे आहात तसेच राहा.
कारण Copy ऐवजी,
Original ची चलती जास्त असते…
#Royal_रुबाब!!! 👑

Rubab Status in Marathi

ब्रँड स्टेटस (Brand Status in Marathi)

माझ्यासारखी personality ठेवायची
लोकांची स्वप्ने आहेत
शेवटी लोकं ब्रँडचं कॉपी करणार ना..👑

आपण #Branded गोष्टीचा कधीच नाद करत नाही,
कारण आपण ज्या गोष्टीचा नाद करतो,
तिलाच #ब्रॅंड बनवतो……👑

जगाला आवडेल ते कराल,
तर एक “Product”
म्हणून रहाल…
आणि जर स्वतःला आवडेल
ते कराल तर…
साला, एक “Brand”
म्हणून जगाल…
ORIGINAL 👑

चौकात बसून औकात वाढत नसते
राहीला प्रश्न आमची बराबरी करण्याचा!
अरे वाघाचं कातडं घालून कुत्रा वाघ होत नसतो.
👑ThE BrAnD👑

Brand Status in Marathi
Attitude Quotes in Marathi

एक दिवस हा भाऊ इतका फेमस होईल,
कि भावाला लोक #Facebook वर नाही,
Google वर सर्च करतील.
👑ThE BrAnD👑

राज्ये येतात आणि जातात,
पण बादशाही करणे,
लोकं आज पण आमच्याकडून शिकतात.
👑ThE BrAnD👑

जे वय खेळायचं होतं
त्याच वयात आपला ब्रँड बनवलाय..
😎😎😎😎

नाव मोठं नसले म्हणून काय झालं…
आजपण या छोट्या नावाला…
मोठी-मोठी नावं ओळखतात.
हेच भरपुर आहे..
👑#My_nAmE, #My_BrAnD👑

माणसाचा स्वभाव हीच आपली ताकद,
आणि आपलं कार्य हीच आपली ओळख.
कभी-कभी आपुन को लगता है,
आपुनीच भगवान है!!!
👑#My_wOrK, #My_BrAnD👑

ओळख सांगायची गरज नाही
लोक єиτяγ बघुन
नाव सांगतात….😎
👑#BrAnD_nAmE👑

फक्त मन जिंकण्याचा प्रयत्न करा !!!
#दुनिया जिंकुन तर
सिकंदर पण खाली हात गेला होता…👑

Brand Status in Marathi
Attitude Caption in Marathi

ज्या व्यक्तीमुळे आपली ओळख वाढली
त्या व्यक्तीला कधीच विसरू नका
कारण जो घडवू शकतो
तो उडवु पण शकतो…😎

जगा असं की लोकांनी तुम्हाला
Block नाही
Search केलं पाहिजे…..!!😎

अ‍ॅटिट्यूड कोट्स (Attitude Quotes in Marathi)

आपले #Attitude असे आहे की
कोणी आपल्याला सोडू तर शकेल
पण जन्मात कधी विसरू शकणार न्हाय!!😎

थोडाफार #Attitude असावा,
कारण लोक भोळेपणाचा
खुप जास्त फायदा उचलतात…😎

आपल्या लोकांसाठी कसला #Attitude?
Respect आणि Care करणं हे
महत्त्वाचे असते! ✌🏻

चुकून पण अंदाज लावू नका आमच्याबद्दल…
कारण.. आम्हीं कधी, केव्हा, काय करू,
हे आम्हाला सुद्धा माहिती नाही…! ✌🏻

Attitude Quotes in Marathi
Latest Attitude Status Marathi

आमचा #Attitude त्याच लोकांना दिसतो..
ज्यांच्या नजरेला आम्ही खटकतो..
बाकी जळणाऱ्यांपेक्षा जास्त
आमच्यावर मरणारे आहेत😎…..

फालतू #Attitude नाही आपल्याकडे
फक्त अपुनका #life जिने का स्टाईल कुछ अलग है. 😎

तुझं #Attitude,
दोन दिवसाचं आहे.
आणि माझं #Attitude?
ते तर खानदानी आहे. 😎

तुझं #ATTITUDE
आपल्यासमोर एकदम चिल्लर आहे.
कारण माझी cute smile
जरा जास्तच Killer आहे. 😎

माचीस तर उगीचच बदनाम आहे,
असली आग तर माझं #Attitude च लावते. 😎

मी गप्प आहे ह्याचा अर्थ असा नाही
की आपण चुकीचे आहोत
काही गोष्टी गप्पं राहून
पण सिद्ध करायच्या आहेत ! 😎

आपल्यामध्ये आणि लोकांमध्ये जमीनअस्मानाचा फरक आहे.
आपण माणसाला किंमत देतो पण लोक पैशाला…
😎✌

मराठी अ‍ॅटिट्यूड डायलॉग (Marathi Attitude Dialogue)

आपलं #Attitude म्हणजे इंद्रधनुष्य,
कधी कुठचा रंग दाखवेल,
कळायचं नाय. 😎

Attitude Quotes in Marathi

आपला #Attitude हीच आपली निशाणी आहे.
जळतोस काय, तुझी काय परेशानी आहे??…💪

तुमचे विरोधक नेहमी तुम्हाला त्रास देण्यासाठी
तडफडत असतील तर शांत रहा कारण,
तडफडणारे मासे लवकरच मरतात..💪

जशी लाट येईल तसं पोहायचं,
तरलो तरी स्वतःच्या जीवावर
आणि बुडलो तरी स्वतःच्या जीवावर…!! 💪

लोक सल्ला देतात पण साथ नाही
पण आपण कोणी साथ देईल,
याची कधी अपेक्षा केलीच नाही.
कारण आपण लढतो पण स्वतःच्या जीवावर
आणि जगतो पण स्वतःच्या जीवावर !!! 💪

विरोध कितीही करा चालेल.
पण नाद आजिबात करु नका. 💪

माझी ओळख माझ्या नावात नाही,
ती माझ्या स्वभावातआहे
मला दु:ख देण्याची नाही तर
सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे. 😎

नाम बदनाम झाल्याने सर्व काही संपत नाही.
ते काल सुद्धा होतं, आज सुद्धा आहे आणि उद्या सुद्धा राहील,
ते पण वजनात! 😎

शेठ लोकांचे व्यवहार पैशावर
चालतात आणि आमचे शब्दावर…😎

मोठेपणा दाखवून काही नाही भेटत ओ
माणसं कमवायला माणुसकी लागते
स्वतःचे कौतुक स्वतःच करा
बदनामी करायला जग आहे 🔥

कोणी माझ्यासाठी काय केलं
ते मी कधी विसरत नाही.
आणि मी कोणासाठी काय-काय केलं,
त्याचा दिखाऊपणा मी करीत नाही. 😎

आपण करतो तो Direct विषय
आणि विषयानंतर होते ती फक्त चर्चा!!! 😎

ओळख ही चेहऱ्यानेच नाय होत,
कधी कधी नावाने पण होते. 😎

या भाबड्या चेहर्‍यावर जाऊ नका भाऊ,
आतुन लय #मस्ती आहे अंगात!!!😎

महत्त्वाकांक्षी माणसं जेव्हा शांत असतात.. 😎

तेव्हा समजून घ्या #शेठ ,
युद्धाची #भयंकर तयारी चालू आहे.. !! 💪

आपल्या चेहऱ्यावर जी #Sweet Smile आहे ना
हिच आपल्या जगण्याची #Super Style आहे. 😎

आपण जिथं उभं राहतो ना,
लाईन तिथूनच सुरु होते. 💪

लोकांसाठी नाही
स्वतःसाठी जगतो आम्ही ,
म्हणून तर मनात येईल
तेच करतो आम्ही. 😎

जिकडं पहावं तिकडे
आईचा लाडका, पोरींचा_लाडका … !!
ह्या गावचा लाडका आणि त्या गावचा लाडका
प्रश्न हा असा पडतो,
अरे! आम्ही काय #व्हिलन आहोत की काय…?? 😎

जो पर्यन्त जिवंत आहे,
तोपर्यन्त तुमचा मिञ राहील,
विसरलो तर समजुन जा,
देवाची आणि माझी मैत्री झाली.. 😎

चुलीवरचा तवा आणी आपली हवा
नेहमीच चटके देते.. 😎

प्रत्येकाशी प्रेमानें वागा,
इज्जत न मागता मिळेल.. 😎

पाठीमागे अनेक कुत्रे भुंकतात ….
आणि जवळ आले की तेच सलाम ठोकतात… 😎

माझी प्रगती हळू होतेय तर होऊ द्या.
लक्षात ठेवा हिरा काय एका दिवसात बनत नसतो!✌

Attitude Quotes in Marathi

आभारी आहे मी त्या लोकांचा,
ज्यांनी वेळीच स्वतःची लायकी दाखवून
आम्हाला बदलण्याची संधी दिली.. ✌

खुप भारी तर नाही,
पण आपण
कोणापेक्षा कमी पण नाही…👑

आमच काय अस्तित्व आहे,
हे कोणाला सिद्ध करायची गरज नाही.
येईल वेळ, तेव्हा दाखवेन खेळ.
ते वेळ आल्यावर सर्वांना समजेलच…✌

हिंमत नाही… तर प्रतिष्ठा नाही👑
विरोधक नाही… तर प्रगती नाही👑

आयुष्य जगा की #हरलात तरी #
लोकांनी म्हंटले पाहिजे🎀#
भाऊ #हरून सुधा 👊जिंकलाय

जीवनाचा आनंद आपल्या पध्दतीने घेतला पाहिजे,
लोकांच्या आनंदासाठी तर वाघालाही सर्कसमध्ये नाचावे लागते…✌

मित्रांनो जर तुम्हाला आमचा Royal Attitude Status in Marathi चा संग्रह आवडला असेल, तर आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की share करा. धन्यवाद!!!

हे पण वाचा:
मराठी लव स्टेटस (Romantic Love Status in Marathi)
40+लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश (Marriage Anniversary Wishes in Marathi)

This Post Has 2 Comments

  1. kabir singh

    वृत्ती कोट्सचा खूप चांगला संग्रह लिहित रहा.
    तुम्ही एक महान प्रेरणा व्हाल

  2. kabir singh

    waah superb collection of attitude status … keep writing

Leave a Reply