मराठी लव स्टेटस | Romantic Love Status in Marathi | Love Quotes in Marathi

मराठी लव स्टेटस | Romantic Love Status in Marathi | Love Quotes in Marathi

Love Status in Marathi: नमस्कार मिंत्रानो आज आम्ही तुमचा सोबत शेअर करत आहोत, Love Quotes in Marathi किंवा Marathi Love Status. जे तुम्हाला खूप आवडतील. मिंत्रानो प्रेम हा असा शब्द आहे की हा जर कोणचा जीवनामध्ये आला तर त्याच संपुर्ण जीवन बदलून जातं. तुम्ही जर एखादया व्यक्तीचा प्रेमात असाल, तर हे सर्व Love Quotes Marathi तुम्ही आपल्या मित्र मैत्रिणी, बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला नक्की शेअर करा.

Love Status in Marathi

हृदयस्पर्शी प्रेम – True Love Quotes in Marathi (True Love Status in Marathi)

❝माझ्यासाठी जगातल्या फक्त
दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत
एक तुझी Cute Smile आणि
माझ्याकडे पाहण्याची तुझी Special Style.❞

Love Status in Marathi
Romantic Love Status in Marathi

❝समोच्याच्या मनाची काळजी
तूम्ही तुमच्या मनापेक्षा
जास्त घेता, याची जाणीव म्हणजे
खरं प्रेम.❞

❝कुणाचे कितीही ढीग Msgs
येऊ दे.
खरा आनंद तुझा Special Massage
आल्यावरच होतो…❞

❝तुला आठवावं तर डोळ्यात अश्रु येतात,
नाही आठवावं तर मन छळतं.
खरच प्रेम म्हणजे काय आहे,
ते प्रेमात पडल्यावरच कळतं…❞

हे पण वाचा:
40+लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Marriage Anniversary Wishes in Marathi
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Independence Day Marathi Quotes

❝प्रेमात खोटं बोलणं एकदम सोप्प असतं.
पण खरं बोलून,
प्रेमाचं नातं टिकवणं मात्र
खूप अवघड असतं ….❞

Love Status in Marathi
True Love Status in Marathi

❝दुसऱ्यांसाठी जगणे
यालाच खरे जीवन म्हणतात.
म्हणून त्याला वेळ द्या जे
तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतात.❞

❝कधी कधी आपल्याला,
Little Talk हवी असते,
त्या Special व्यक्तीसोबत
जी आपला Mood Change करू शकते.❞

❝तिचं माझं नातं असं असावं,
दिव्याने जसे ज्योतीसंग राहावं.
माझं सुख तिला द्यावं,
दुःख तिचं मागून घ्यावं.❞

❝मनात चलबिचल आहे
होकार अन नकाराची
मनातल ओठावर आणु
का ठेवु माझं मजपाशी?❞

❝जेंव्हा तू माझ्या स्वप्नात येतेस,
मी पापण्या बंदच ठेवतो.
डोळे उघडण्याची भीती वाटते,
भकास काळोख खूप छळतो.❞

प्रेयसीसाठी प्रेमाचे स्टेटस – Love Quotes in Marathi For Girlfriend (Marathi Love Status For Girlfriend)

❝तिची तक्रार आहे कि,
मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो…
पण कसं सांगू तिला कि,
प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो❞.

Love Status in Marathi
Love Quotes in Marathi

❝ काहीच नको मला तुझ्याकडून,
बस फक्त एवढं लक्षात ठेव.
तू माझी होतीस, माझी आहेस,
आणि माझीच राहशील. ❞

❝तुझ्यावर लव्ह करतो,
म्हणूनच तुझी काळजी करतो.
तुझी काळजी करतो,
म्हणूनच तुझ्यावर लव्ह करतो.❞

❝कसली गोड आहे रे ती,
एकतर स्वतः च वेड लावते
आणि वर विचारते,
वेडा आहेस का रे तु..!❞

❝आज पर्यंत एवढ्या मुली पाहिल्या,
वाटलं कुणी Beautiful,
तर कुणी Smart आहे,
पण तिला पाहिल्यावर कळलं,
आपल्याला पण Heart आहे.❞

Love Status in Marathi
Romantic Love Status in Marathi

❝ती सकाळी सकाळी
दिसली ना की पूर्ण दिवस
तिच्यासारखाच एकदम सुंदर जातो.❞

❝तुला पाहिलं की
अस काय होवून जातं?
माझ मन मला,
कसं विसरून जातं?❞

❝तुझी आठवण आली कि मला काही सुचत नाही.
मी तुझा आणि तू माझी ह्याशिवाय काही दिसत नाही.❞

❝तु जेव्हा हसतेस,
आणखीन सुंदर दिसतेस.
तु जेव्हा रुसतेस,
भलतीच प्रेमळ दिसतेस.❞

❝डोळे‬बंद करून पडून राहतो,
विचार तुझा करत राहतो.
स्वप्नात हि तू सोडून जाशील,
म्हणून रात्रभर मी जागत राहतो.❞

प्रियकरासाठी रोमँटिक प्रेमाचे स्टेटस – Love Quotes in Marathi For Boyfriend (Marathi Love Status for Boyfriend )

❝एक स्वप्न,
तुझ्या सोबत जगण्याचं..
एक स्वप्न, तुझ्या नावाआधी,
माझं नाव लावण्याचं…❞

Love Status in Marathi
Love Status in Marathi For Boyfriend

❝A पिल्लू छोट्या छोट्या गोष्टीवर,
रागवत नको जाऊ.
मला तुझ्याबरोबर
प्रेम करायचं आहे, युद्ध नाही.❞

❝जा नको बोलू,
तुलाच पाप लागेल.
दूर असून इतकं रोमँटिक आहे,
जर जवळ आलो तर विचार कर काय होईल…❞

❝प्रेमात पडायला कोणी प्रेम करणारा हवा,
पडलाच जर प्रेमात तर दुरावा नसावा.
जेव्हापण धरशील माझा हात हातात,
तेव्हा मात्र विचार दुसरीचा नसावा.❞

❝तुझ्याशी फक्त Chatting करून,
एवढं मस्त वाटत ..
विचार कर तू जर समोर आलास,
तर काय होईल…❞

Love Quotes in Marathi for BF

❝त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून,
मन बहरून गेले जसे.
तिला हळवे प्रेम माझे,
काही सांगूनच गेले जसे.❞

❝डोळे मिटलेले असो वा उघडलेले,
दिसतेस सगळीकडे तूच.
येऊन कधी तू समोर माझ्या,
थांबवणार हि आठवणींची आगेकूच.❞

❝मला नंदनवनाची गरज नाही कारण मला तू सापडलास.❞

हे पण वाचा:
40+लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Marriage Anniversary Wishes in Marathi
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Independence Day Marathi Quotes

नवऱ्यासाठी मराठी स्टेटस – Love Quotes in Marathi For Husband (Marathi Love Status For Husband)

❝मी रोज परत परत फक्त
एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडते
आणि तो म्हणजे माझा नवरा.❞

Love Status in Marathi
Love Quotes in Marathi for Husband

❝माझे हृदय एक असेल
पण ज्याला मी माझे हृदय दिलंय
तो माझा नवरोबा मात्र
लाखात एक आहे…❞

❝नवरा Respect करणारा पाहिजे
भांडण तर Boyfriend पण करतो.❞

❝नवरा तर The Rock पाहिजे
तिला बघून सगळी मुलं
Shock झाली पाहिजे.❞

❝सुटलाय थंडगार वारा,
त्यात तुफान पावसाच्या धारा..
असं वाटतं,
आज फक्त तुझ्या मिठीतच जाऊ दे,
वेळ माझा सारा.❞

❝प्रिय नवरोबा,
जगातलं कोणतंच कँडी किंवा चॉकलेट
तुझ्या Kiss पेक्षा जास्त गोड नाही.❞

Love Status in Marathi
Marathi Love Status For Husband

❝त्या देवाला पण माझी कदर आली
उशिरा का होईना
तुझी माझी भेट झाली.❞

❝तुझ्या प्रसन्न हसण्यातून,
अन सोनेरी डोळ्यातून,
एक चैतन्य उमटते.
माझे मन मोहून टाकते,
तुलाच फक्त पाहत राहते.❞

❝सगळ्यांपासून लपवण्यातच,
प्रेमाचा खरा विजय आहे.
इतरांची नजर लागण्याचं,
सारखं त्याला भय आहे.❞

बायकोसाठी मराठी स्टेटस – Love Quotes in Marathi For Wife (Marathi Love Status For Wife)

❝लग्नानंतरही प्रेम होऊ शकते
फक्त प्रेम करणारी ‘शेवंता’ पाहिजे.❞

Love Status in Marathi
Love sms Marathi

❝वेडा झालो बायको तुझ्यासाठी,
सांभाळून मला घेशील का?
खुप प्रेम करतो तुझ्यावर,
आयुष्यभर साथ मला देशील का?❞

❝आई आणि बायको दोघींचीही समान कदर करा.
कारण एकीने तुम्हाला या दुनियेत आणला आणि
दुसरी सारी दुनिया सोडून,
शोना परी तुमच्या जवळ आली.❞

❝बायको असावी दम देणारी,
बायको असावी हक्काने भांडणारी.
पण असावी नेहमी,
आयुष्यात भक्कमपणे साथ देणारी..❞

❝परफेक्ट बायको आता
कुणाला मिळणार नाही.
कारण मी आधीच तिच्याशी
लग्न करून तिला पटवले आहे.❞

Love Status in Marathi
Love msg Marathi

❝ए बायको, जास्त नटू नकोस,
तू simple च एकदम भारी दिसतेस.❞

❝बायकोपेक्षा जास्त तर,
तू माझी सखी आहेस.
जीवनाच्या वाळवंटात,
थंडगार हवेची झुळूक आहेस.❞

प्रेमावर दुःखी स्टेटस – Sad Love Quotes in Marathi (Sad Love Status in Marathi)

❝तू सोडून गेलीस तरी
मी फक्त तुझीच वाट पाहणार.
अखेरच्या क्षणापर्यंत
फक्त तुझा आणि तुझाच राहणार.❞

Love Status in Marathi
Marathi Love Status

❝जिवंतपणी….
मरण अनुभवायचं असेल तर..
कुणावर तरी जीवापाड
खरे प्रेम करून बघा..❞

❝किती‬ सहज ‪‎हात सुटून‬ जातो त्या व्यक्तीचा,
ज्याचा ‪‎हात‬ हातात धरुन ‪‎आयुष्यभर जगावंसं ‬वाटतं …❞

❝खुप काही सांगायचं होतं तुला,
पण मनातलं मनातच राहून गेलं.
सुखाचं घरटं बांधण्याआधीच,
पाखरु रानातलं उडून गेलं!!❞

❝तू निघून जाण्याचे दुःख
मनातच दडू लागले,
मधुर ते जीवन आता मज
कडु -कडु लागले…❞

Love Status in Marathi
Love Status in Marathi

❝माझ्या आणि तुझ्या प्रेमात
फरक एवढाच आहे की
मी सर्वांना सोडून फक्त तुला महत्त्व दिल…
आणि तु मला सोडून सर्वांना!❞

❝एरवी आयुष्यात सार काही आहे ,
पण नाही तुझा तो सहवास ..
जो मिळेलच या आशेने
चालू आहे माझा जीवन प्रवास.❞

❝प्रेम माझे पुसू नकोस,
कधी माझ्याशी रुसू नकोस,
मला कधी विसरु नकोस,
मी दूर असून सोबत आहे तुझ्या.
फक्त तुझ्या हृदयातील माझी
जागा कोणाला देऊ नकोस.❞

❝स्वप्नात जगणारा मी नाही,
भिंतीना पाहणारा मी नाही,
तु असलीस किंवा नसलीस तरी
तुला विसरणारा मी नाही.❞

लव स्टेटस मराठी इमेज – Images of Love Quotes in Marathi (Love Status in Marathi Images)

Love Status in Marathi
Love Status in Marathi Image

Love Status in Marathi
Heart Touching Love Quotes in Marathi

Love Status in Marathi
Heart Touching Love Quotes in Marathi Text

Love Status in Marathi
True Love Quotes in Marathi

Love Status in Marathi
मराठी प्रेम स्टेटस डाउनलोड

Love Status in Marathi
Love Quotes in Marathi

Love Status in Marathi
मराठी लव स्टेटस

Love Status in Marathi

Love Status in Marathi
Love Message in Marathi Text

Love Status in Marathi
True Love Quotes in Marathi

आम्ही खूप आभारी आहोत आपले आणि आम्हाला आशा आहे व पूर्ण विश्वास आहे की आपण आम्ही दिलेल्या बेस्ट लव्ह quotes चा मदतीने आपले प्रेम मिळवू शकतात. आपण नक्कीच यशस्वी व्हाल याची आम्हाला खात्री आहे. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला आपले प्रेम व्यक्त करायचे असतील तर आपण आमच्या लव्ह स्टेटस चा वापर करू शकता. हे लव्ह स्टेटस आपल्या मित्रा मंडळी आणि प्रियजना सोबत share करा.

हे पण वाचा:
40+लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Marriage Anniversary Wishes in Marathi
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Independence Day Marathi Quotes

Leave a Reply