Funniest Jokes in Marathi : helpDiva या वेबसाईटवर वाचा मराठी जोक्स (Marathi Jokes )आणि हसा.

Fun Jokes in Marathi
आशीर्वाद
लहान मुलगा : आज्जी … नमस्कार करतो.
मी पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला निघालोय. आशीर्वाद दे.
आज्जी : आशीर्वाद आहे… सावकाश पळ रे बाबा ! !
स्मार्ट सिटी
पुणे “स्मार्ट सिटी” बनवायची घोषणाच किती funny आहे.
कित्त्येक शतकांपासून “OVER SMART” असलेल्या या शहराचा घनघोर असा अपमान आहे हा!!!
आंघोळ करू का
पेशंट – डॉक्टर २ वर्षा आधी मी आजारी पडलो होतो,
डॉक्टर – मग आता . …… ???
पेशंट – तुम्ही अंघोळ करू नका बोलला होतात, आज इथून जात होतो तर विचार केला की तुम्हाला विचारून जाऊ
की आता आंघोळ केली तर चालेल का?
हिम्मत
आयुष्यात, कितीतरी वेळा पाय डगमगले,
कितीतरी वेळा पडलो,
पण हिम्मत कधी हरलो नाही.
पुन्हा उभा राहिलो आणि आवाज दिला,
.
.
.
.
.
वेटर, अजून एक किंगफिशर घेऊन ये.
प्रॉब्लेम
मुलगा : सर, माझा प्रॉब्लेम आहे.
शिक्षक : कसला प्रॉब्लेम . . ?
मुलगा : सर, मला ‘त’ म्हणता येत नाही.
शिक्षक : म्हणालास की आत्ता त.
मुलगा : सर, तलवारीतला ‘त’ नाही, ‘तमळातला’ ‘त’
विनोद
२ जूने विनोद आहेत . . . . कदाचित तुम्हाला माहित असतील . .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
- विनोद खन्ना . .
- विनोद कांबळी . .
ऑपरेशन थिएटर
रमेश – अरे तू ऑपरेशन करायच्या आधी हॉस्पिटल मधून का पळून आलास,
सुरेश – nurse सारखी, सारखी बोलत होती कि घाबरू नकोस हिम्मत ठेव, छोटा ऑपेरेशन आहे होऊन जाईल,
रमेश – मग ह्यात घाबरण्या सारख काय होत, खरं तेच सांगत होती ना,
सुरेश – अरे वेड्या, ती मला नाही डॉक्टरला बोलत होती.
फोन
मुलगी : जानु . . तुझी फार आठवण येत होती म्हणून call केला . . . .
मुलगा (भावुक होऊन) : अगं आत्ताच आपण अर्धा तास बोललो ना . . !
मुलगी : Ohh sorry . . परत तुलाच फोन लागला वाटतं . .
Marathi Jokes SMS
चार्जर
एक मुलगी घरातून पळून जावुन लग्न करते…
आणि ३ दिवसांनी परत घरी येते,
वडील(रागाने): आता काय हवयं?
मुलगी: बारीक पिनचा चार्जर..!!

लग्न
लव्ह मॅरेज मध्ये आपण आपल्या
प्रेयसी बरोबर लग्न करतो,
आणि अरेन्ज मॅरेज मध्ये आपण
दुसऱ्याच्या प्रेयसी बरोबर
लग्न करतो…
हे पण वाचा:
135+ {Best} रुबाबदार रॉयल मराठी अॅटिट्यूड स्टेटस
मराठी लव स्टेटस | Romantic Love Status in Marathi
40+लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
गाडी
एडमिन ला पोलीस अडवतो.
पोलीस : गाडी गॅसवर चालते का?
एडमिन : नाही.
पोलीस : मग डिझेलवर?
एडमिन: नाही हो साहेब.
पोलीस : बरं पेट्रोलवर?
एडमिन : नाही .
पोलीस : अरे मग कशावर चालते?
एडमिन : हफ्त्यावर….
पोलिस जागेवरच ठार!!!
खराब लिव्हर
एक दारुडा दारू पिऊन मेला.
आणि मरता मरता
डायलॉग मारून गेला.
दारू तो ब्रँडेड पिता था
पण साला “लिव्हर” ही
खराब निकला…
Marathi Vinod
Blank चेक
मला ही वाटते माझ्या आयुष्यात,
कोणीतरी असे यावे जो मला.. मला..
.
.
Blank चेक देऊन म्हणेल,
खाली सही केलीय,
तुला हवी ती रक्कम भर…
.
.
आणि माझ्या मुलीच्या आयुष्यातुन,
कायमचा चालता हो…
खाली मान
आयुष्यात इतकी मान खाली
घालायची वेळ कधीच
आली नव्हती..
जितकी व्हाट्सअँप, फेसबुक
मुळे आली आहे…!!

डबा
गुरुजी :- बंड्या …आज डब्याला
काय आणल आहेस…..
बंड्या :- गुरुजी.. पुरणपोळी
आणली आहे …
गुरुजी:- मला देशील का तुझा डबा ..
.मी आज डबा आणला नाही …
बंड्या :-हो देईन….
गुरुजी:-पण तुझ्या आई न
विचारल्यावर.
काय सांगशील..
बंड्या :- मी आईला सांगेन कि कुत्र्याने डबा खाल्ला म्हणून.
वाघाचं काळीज
जर बायको ऐकत नसेल तर,
सरळ चप्पल काढा,
.
.
.
आणि घालून बाहेर पडा..
तुम्ही जो विचार करत होतात,
त्यासाठी वाघाचं काळीज लागतं राव…
Fun Marathi Joke
भयानक दुर्घटना
दिल्लीत सकाळी दाट धुक्यामुळे एक भयानक दुर्घटना,
‘तीन मैत्रिणी ATM च्या line मध्ये उभ्या…..नंबर आल्यावर कळाल की
.
.
ते देशी दारूचं दुकान आहे….’
लाभार्थी
आमच्या शेजारच्या बाईचा नवरा कामाला दुबईला असतो…
सहा महिन्यातून कधीतरी येतो.
होय मी लाभार्थी…

मतदान
एक मतदार EVM समोर बराचवेळ उभा असतो …
मतदान अधिकारी विचारतो, काय झाले तुम्ही इतक्या वेळ का लावत आहात ..?
मतदार म्हणतो: “तसं न्हाय…,ते रात्री कुणी पाजली त्याचं नावचं आठवत नाही …!”
गोंधळलेली अवस्था
सगळ्यात जास्त गोंधळलेली अवस्था त्यावेळेस होते जेव्हा
99 चा रिचार्ज केल्यावर 1 रुपया घेण्यासाठी तिथं थांबावं की नाही कळत नाही.
Funny Marathi Joke
WhatsApp मेसेजेस
Whatsapp चे मेसेज पण ना आहेराच्या साडी सारखे झालेत,
.
.
आले इकड की दे तिकड ….नुसत फेका फेकी.
Job
Engineering करून पण Job मिळाला नाही म्हणून MPSC चा class लावला,
अन त्या क्लास मध्ये पोरगी पटली …
व्हय मी लाभार्थी….
हे माझं सरकार हाय….
Jio चा गहू
Jio चा गहू आला आहे बाजारात
एक चपाती खाल्ली की 28 दिवस भूक लागत नाही
खराब टीव्ही
बायको: तुम्ही नेहमी माझ्या माहेरच्यांबद्दल वाईट का बोलता?
जे काही बोलायचं असेल ते मला बोला..
.
.
नवरा: हे बघ टीव्ही खराब होतो, तेव्हा आपण टीव्ही ला काही बोलतो का?
शिव्या तर कंपनीलाच देतो ना…

आयफोनची किंमत
गिऱ्हाईक: आयफोन 10 किती रूपयांना आहे?
सेल्सगर्ल: 150000/-रूपयांना आहे. तूम्ही पैसे कसे देणार कार्ङने देता का रोख देता?
गिऱ्हाईक: किङन्या स्वीकारता का तूम्ही?
Marathi Joke Funny
विचित्र खेळ
WWE पण विचित्रच खेळ आहे
.
.
सगळे Belt साठी भांडतात
आणि
.
.
.
पँन्ट तर कोणीच घालत नाही..!!
फराळ
दिवाळीत कुणाच्या घरी जायच म्हणल तरी अवघड झालय….
.
.
.
शिल्लक राहिलेला फराळ जबरदस्ती संपवायला बघायलेत..
.
.
अरे अजुन घे लाजु नको….
सुंदर आयुष्य
आयुष्य खुप सुंदर आहे फक्त
.
.
.
उन्हाळ्यात सोबत प्रेमाने गोळा खाणारी भेटली पाहीजे.
Marathi Joke Comedy
औषध
स्थळ… पुणे
नेने: जरा उंदीर मारण्याचे औषध देता का?
दुकानदार: घरी घेऊन जाणार का…?
नेने: नाही… इथेच खातो आणि घरी जाऊन उंदराचा मुका घेतो…

चिखल
आई: का रडतोस?
चिंटू: दादा पाय घसरून चिखलात पडला.
आई: अरे मग रडतोस का? तुला तर हसायला पाहिजे.
चिंटू: मी अगोदर हसलोच होतो.
मेसेजेस
आई: चिंटू काय करतो आहेस??
चिंटू: वाचत आहे.
आई: काय वाचत आहेस
चिंटू: आई तुझ्या होणाऱ्या सुनेचे मेसेजेस.
Marathi Joke New
खुश
बायकांना खुश ठेवणे खूप मुश्किल आहे,
पुरुषांचे काय
बायका दिसल्या कि, खुश होतात…!!
टॅटू
मुंबईकर: मी अंगावर गिटारचा टॅटू गोंदवून घेतलाय…
पुणेकर: मग…?..खाजवल्यावर वाजते का??

हे पण वाचा:
135+ {Best} रुबाबदार रॉयल मराठी अॅटिट्यूड स्टेटस
मराठी लव स्टेटस | Romantic Love Status in Marathi
40+लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
Images of Marathi Jokes




